Wednesday, February 17, 2010

माझं tweet ......महाराष्ट्र शिल्पकारचरित्रकोश प्रकल्प!

१७ फेब्रुवारी, २०१०: संध्या लिमयेंचा इमेल आला, तो तसाच तुम्हाला वाचायला देत आहे. आपण सगळ्यांनी मोठ्या प्रमाणात त्यात सहभागी व्हावं ही नम्र विनंती!

 "महाराष्ट्र स्थापनेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून साप्ताहिक विवेकने आधुनिक महाराष्ट्राची जडणघडण शिल्पकार चरित्रकोश महात्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. भूतकाळातील कर्तृत्वाच्या स्मरणाबरोबरच वर्तमानकाळातील संधींचा शोध घेऊ पाहणारा आणि भविष्यातील आकांक्षाचा त्यांच्याशी समन्वय साधू पाहणारा प्रकल्प आहे. या प्रकल्पाचे माहिती सर्वांपर्यंत पोहोचावी या उद्देशाने http://www.maharashtranayak.com/ ही वेबसाइट सुरु केली आहे. कृपया आपण ही वेबसाईट पाहून या प्रकल्पा बद्दल जाणून घ्यावे ही विनंती.



तसेच आम्हाला या वेबसाईट बद्दलची आपली मते जाणून घ्यायची आहेत. तरी कृपया आपण ही वेबसाइट अधिकाधीक लोकांपर्यत पोहोचवण्यासाठी कोणत्या गोष्टी करणे गरजेचे आहे हे सुचवावे.

संध्या लिमये.

शिल्पकारचरित्रकोश प्रकल्प "

1 comment:

Anonymous said...

How many young persons,who really need to know about our heritage,could shell`out the cash from their macro pocket support fund,I think very frankly,such projects are of no use to common man,it's only our style to make such things for those who will buy it only to show their cash power,not for reading,why Vivek didn't manufacture collar pins with Hutatma's on it ?They could have sold millions,but as rule any Puneri needs to be the grand product,no matter if get's sold out,or ends up in raddi shop,it's time other directions for such things,reaching to common man should be put in to flight,turnover to maximum must be the rule,always
but can it get in to black cap ?