Friday, March 11, 2011

माझं Tweet.....I am safe in Tokyo!

११ मार्च, २०११: 

मित्रांनो काळजी करु नका; मी टोकियोत सेफ आहे.  जास्त लिहिता आलं नसतं म्हणुन एक छोटी क्लिप युट्युब वरुन देत आहे.

नितीन पोतदार.

4 comments:

साधक said...

बातमी वाचल्यानंतर मनात पहिला विचार तुमचा आला होता. व्हिडिओ पाहून जरा बरं वाटलं कालच तुमच्या ब्लॉग मध्ये वाचलं होती की तुम्ही आणखी एक दिवस जपान मध्ये आहात.

नरेंद्र प्रभू (Narendra Prabhu) said...

दुपारपासून फारच काळजीत होतो, तुम्हाला फोन लागतच नव्हता. शेवटी तुमच्या घरी फोन केला तेव्हा समजलं की तुम्ही सुखरूप अहात. ते ऎकून जीव भांड्यात पडला. लवकर सुखरूप परत या. आल्याबरोबर भेटूच.

अमित चिविलकर said...

सर परवाच तुमचा ब्लॉग वाचला, काल त्सुनामीची बातमी आली आणि पहिली आपली आठवण आली, पण ब्लॉग अपडेट पाहिल्यावर चिंता मिटली.

राजू फोडसे said...

तुम्ही सुरक्षित आहेत हे पाहून आनंद झाला. काळजी घ्या व सुखरूप भारतात या